-->

MSBTE Diploma Student can submit MCQs Here || Diplomachakhazana




नमस्कार विध्यार्थी मित्रानो,
MSBTE ने ज्या वेळेस पहिल्यांदा MCQ परीक्षा घ्यायचे ठरवले तेव्हा डिप्लोमा चा खाजना  हे महाराष्ट्रातले पहिले इंस्टाग्राम पेज होते ज्यांनी डिप्लोमा च्या विध्यार्थ्यांना एक असं प्लॅटफॉर्म तयार करून दिले जिथं विध्यार्थी MCQ SHARE आणि DOWNLOAD करू शकतील या मुळे हजारो डिप्लोमा च्या विध्यार्थ्यांना मदत झाली होती 
आपण या वेळेस ही तेच करणार आहोत
तुमच्या कडे जर MCQ असतील आणि ते SHARE करून तुम्हांला दुसऱ्या विध्यार्थ्यांना मदत करायची असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून MCQ SHARE करू शकता

थोड्या दिवसात तुम्हाला MCQ DOWNLOAD सुद्धा करता येतील


submit MCQs for Computer Engg.
submit MCQs for Mechanical Engg.
submit MCQs for Electrical Engg.
submit MCQs for Civil Engg.
submit MCQs for E& TC Engg.
submit MCQs for IT Engg.

0 Comments