-->

MSBTE SUMMER EXAM 2021 || diplomachakhazana

msbte GR || diplomachakhazana

नमस्कार मित्रानो

आज आपण MSBTE च्या LATEST GR बद्दल माहिती घेणार आहोत.


आपल्या सर्वांनाच हा प्रश्न पडला होतं की MSBTE ची परीक्षा ऑनलाईन होणार का ऑफलाईन

परंतु मित्रानो या वेळेस परीक्षे मध्ये बद्दल करण्यात आला आहे

या वेळेस परीक्षा ही proctored method नी होणार आहे.

काल MSBTE ने यावर GR काढला त्यात असे स्पष्ट झाले की MSBTE च्या परीक्षा या ऑनलाईन MCQ पद्धतीने होणार


या सत्राच्या तोंडी/प्रात्यक्षिक (oral) परीक्षा या पद्धतीने होणार!


सर्व सत्र/वर्षातील विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा ऑनलाईन प्रणालीचा वापर करुन(on zoom app/google meet app etc.)

तोंडी पध्दतीने संस्थास्तरावर घेण्यात यावी(कॉलेज तुमची oral परीक्षा घेणार ). याकरिता विविध मिटींग अॅप्लिकेशनचा वापर करुन प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात यावी. शक्य नसल्यास टेलीफोनिक पध्दतीने सदर प्रात्यक्षिक परीक्षा संस्थास्तरावर घेण्यात यावी.

(ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही अश्या विध्यार्थ्यांना फोन करून तोंडी परीक्षा घेण्यात यावी )

वरील सर्व प्रयत्नांनंतरही विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा घेणे शक्य नसल्यास अशा विद्यार्थ्यांचे सत्रकर्म, जर्नल्स, निरंतर मुल्यमापन या अधारावर मुल्यमापन करुन गुण देण्यात यावेत.

(जर विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा घेणे शक्य नसल्यास विध्यार्थ्याला सत्रकर्म, जर्नल्स च्या आधारावर मार्के देण्यात यावेत)



अश्या प्रकारे होणार सत्राच्या लेखी परीक्षा!

1)परीक्षा MCQ पद्धतीने घेतल्या जातील


2)परीक्षा मंडळास्तरावरून घेण्यात येतील म्हणजेच परीक्षा MSBTE घेईल.

तुमचं कॉलेज फक्त बॅकलॉग च्या परीक्षा घेईल


3)सदर परीक्षेत विध्यार्थ्यांना 40 पैकी 35 प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.


4)या वेळेस विध्यार्त्याना फक्त दोन तासाचा स्लॉट देण्यात येईल


5)परीक्षेचा कालावधी एक तासाचा राहिल


6)परीक्षा proctored पद्धतीने होईल




Proctored Method म्हणजे नक्की काय?

1)जेव्हा तुम्ही ऑनलाईन exam देत असतात तेव्हा सॉफ्टवेअर तुम्हाला capture करत


2) सॉफ्टवेअर तुमच्या सर्व हालचाली वर लक्ष ठेऊन असत.


3)सोबत तुमच्या desktop ऍक्टिव्हिटी सुद्धा detect करत , जसे की तुम्ही जर  ALT + TAB केलं तर ते पण detect होईल....


4)तुम्ही जर same browser वर 2 टॅब ओपन ठेवले आणि switch केलं तर ते आणि हा सगळा डेटा सर्वर ला save होणार


5)तुम्ही जर कॅमेरा च्या बाहेर गेलात तर ते detect केल जाईल आणि तो डेटा server ला save होईल 


6)कॅमेरा मध्ये जर दोन व्यक्ती आले तर ते देखील detect होईल आणि तो डेटा server ला save होईल


7)कॅमेरा समोर जर कोणी मोबाईल पकडला तर ते देखील सॉफ्टवेअर detect करत आणि ती माहिती server ला save करून ठेवत



MSBTE कोणत्या Proctoring पद्धतीचा वापर करणार?

MSBTE परीक्षे साठी supervisor निवडणार आहे आणि तो supervisior तुमच्यावर लक्ष ठेऊन असेल.

Supervisior असा व्यक्ती असतो जो तुम्ही परीक्षा देत असताना तुमच्यावर लक्ष ठेऊन असतो 

या पद्धतीचा वापर MSBTE ने या अगोदर केला नाही.

या वेळेसची परीक्षा MSBTE EXAM APP वर न होता दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर होण्याची शक्यता आहे.


या वेळेस नवीन काय असणार आहे?

या वेळेस MSBTE Proctoring चालू करणार आहे म्हणजेच MSBTE चा कोणताही व्यक्ती तुम्ही परीक्षा देत असताना तुमच्यावर लक्ष ठेऊन असेल



Drawing असलेल्या विषयाची परीक्षा या पद्धतीने होणार!

Drawing असलेल्या विषयाची परीक्षा ही MCQ पद्धतीने घेणे शक्य नाही त्यामुळे त्या विषयांची परीक्षा ही

 ऑनलाईन पद्धतीने संस्था स्तरावर घेण्यात येईल म्हणजेच तुम्हाला तोंडी प्रश्न विचारून मार्के देण्यात येतील






0 Comments