-->

Two important GR for students regarding fees.

नमस्कार विध्यार्थ्यांनो,

आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या lockdown सुरु आहे तरी देखील शाळा आणि कॉलेज आपल्याकडून पूर्ण फीस घेत आहेत.


यामुळे विध्यार्थ्यानी दोन चार दिवसापूर्वी सोशल मीडिया वर संताप देखील व्यक्त केला आणि अनेक न्यूस पेपर मध्ये त्याचे आर्टिकल आले होते.


MSBTE चे एक्साम फॉर्म सुरु होताच  कॉलेज वाल्यानी परत विध्यार्थ्यांना त्रास द्यायला सुरु केला,कॉलेज ने विध्यार्थ्यांना अस सांगितले की जर तुम्ही पूर्ण फीस भरली नाही तर तुम्हाला एक्साम फॉर्म भरता येणार नाही. मित्रानो अश्या प्रकारचा कोणता ही नियम नसतो की जर विध्यार्थ्यानी कॉलेज ची फीस भरली नसेल तर त्याला MSBTE च्या परीक्षेला बसू द्यायचं नाही


या आर्टिकल मध्ये आपण दोन GR अशे बघणार आहोत जे विध्यार्थ्यांच्या बाजूने आहेत आणि हे GR तुम्हाला कधीही कोणताही कॉलेज देणार नाही किंवा या बाबतीत सांगणार नाही


1)MSBTE LATEST GR

मित्रानो MSBTE ने काही दिवसापूर्वीच एक confidential GR काढला होता


Confidential GR म्हणजे काय?

Confidential GR याला आपण private किंवा SECRET GR म्हणू शकतो  जो की MSBTE वेबसाईट वर टाकत नसते पण सर्व कॉलेज च्या प्रिंसिपल ला सेंड करत असत

या GR मध्ये अस स्पष्ट दिल आहे की विध्यार्थ्यांना फीस ची सक्ती करू नका आणि विद्यार्थ्यांचे एक्साम फॉर्म सबमिट करून घ्या परंतु तरीही कॉलेज विद्यार्थ्यांकडून फीस ची सक्ती करतच आहे




तुम्ही खाली दिलेल्या डाउनलोड वर क्लिक करून GR डाउनलोड करू शकता


DOWNLOAD GR



2)AICTE GR

मित्रानो आता तर MSBTE पेक्षा HIGH LEVEL असणाऱ्या AICTE ने सुद्धा विध्यार्थ्यांच्या बाजूने GR काढला यात भलेही फीस कमी करू नका असे सांगितले नाही पण यात असे सांगितले आहे की विद्यार्थ्यांकडून एकदाच सर्व फीस न घेता ती फीस 3-4 इंस्टॉलमेंट मध्ये घेण्यात यावी.


AICTE ने यात अस सुद्धा सांगितले की हा GR कॉलेज नी त्यांच्या वेबसाईट वर अपलोड करावा आणि विध्यार्थ्यांना सुद्धा या GR बद्दल माहिती द्यावी
तुम्ही डाउनलोड वर क्लिक करून खाली दिलेला GR डाउनलोड करू शकता

DOWNLOAD GR

सर्व updates मिळवण्यासाठी आम्हाला आमच्या सोशल मीडिया वर follow करा

INSTAGRAM

TWITTER

WHATSAPP







0 Comments