नमस्कार विध्यार्थ्यांनो,
आपल्या सर्वांना माहीतच आहे की सध्या lockdown सुरु आहे तरी देखील शाळा आणि कॉलेज आपल्याकडून पूर्ण फीस घेत आहेत.
यामुळे विध्यार्थ्यानी दोन चार दिवसापूर्वी सोशल मीडिया वर संताप देखील व्यक्त केला आणि अनेक न्यूस पेपर मध्ये त्याचे आर्टिकल आले होते.
काही दिवसापूर्वी sam tv या न्यूज चॅनेल वरची बातमी विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड viral झाली या विडिओ मध्ये असे सांगितले की supreme court नी शैक्षणिक संस्थांना फीस मध्ये 15% सवलत देण्याचे आदेश दिले आहेत.
नक्की काय आहे प्रकरण?
1)राजस्थान राज्य सरकार ने राजस्थान च्या सर्व शाळेची फीस 30% कमी करण्याचे आदेश दिले.
2)या निर्णयाला विरोध करत तेथील शाळेनी Supreme court मध्ये याचिका दाखल केली
3)याच्यावर Supreme Court ने असे सांगितले की शाळेची फीस कमी करण्याचा अधिकार राजस्थान राज्य सरकार ला नाही परंतु Supreme Court ला असे वाटते की शाळेनी कमीत कमी 15% फीस कमी केली पाहिजे.
महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्थांची फीस कमी होणार का?
नाही! महाराष्ट्रातल्या शैक्षणिक संस्था वर हा निर्णय लागू होत नाही त्या मुळे महाराष्ट्रात्याला कोणत्याही ही
शैक्षणिक संस्थाची फीस कमी होणार नाही किंवा यावर अजून कोणता ही निर्णय घेण्यात आलेला नाही
अधिक माहिती साठी तुम्ही हा विडिओ बघून शकता
MSBTE च्या कॉलेज ला विध्यार्थ्यांना फीस ची सक्ती करता येणार नाही
पूर्ण माहिती वाचण्यासाठी इथे क्लिक करा!
0 Comments
Please feel free to comment. Being diploma students We are always ready to help diploma Students