-->

SPPU students are caught doing cheating - diplomachakhazana

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कॉपी करणाऱ्या 150 विध्यार्थ्यांना पकडले?

गेली दोन दिवसा पासून सोशल मीडिया वर खाली दिलेला स्क्रीनशॉट वायरल होत आहे




हा फोटो वायरल होताच विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला आहे.
कॉपी करणाऱ्या विध्यार्थ्यांना proctored पद्धतीचा चांगलाच दणका बसला आहे.

या फोटो मुळे विध्यार्थ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तर आपण या ठिकाणी देणार आहोत.

 1. हा प्रकार खरंच घडला आहे का? विध्यार्थ्यांना खरंच कॉपी करताना पकडले आहे का?

सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या सध्या सुरु असलेल्या प्रथम सत्र परीक्षेत सुमारे 150 विध्यार्थ्यांना कॉपी करताना पकडले आहे
या विध्यार्थ्यांना पुढील परीक्षा देण्यास परवानगी आहे पण त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे


2. सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी चे सॉफ्टवेअर कोणत्या पद्धतीने काम करते?

उत्तर:-हे सॉफ्टवेअर एखाद्या विद्यार्थ्याने स्क्रीनशॉट काढल्यानंतर, tab बदल्यास, स्क्रीन चा फोटो काढल्यास, स्क्रीन शेर केल्यास विध्यार्थ्यांना warning देतो आणि त्या विद्यार्थ्यांचा PNR नंबर save करून ठेवतो.

अनेक विध्यार्थ्यांना परीक्षा सुरु असताना वॉर्निंग आली नाही पण result मध्ये रिमार्क आला आहे.

3.ज्यांना 50 पैकी 50 मार्के मिळाले त्यांची परीक्षा पुन्हा होणार आहे? किंवा त्यांची तोंडी परीक्षा होणार आहे का?

उत्तर:-गेली एक दोन दिवसापासून सोशल मीडिया वर एक GR वायरल होत आहे त्यात असं लिहिलं आहे की ज्या विध्यार्थ्यांना 50 मार्केट मिळाले त्यांची परीक्षा पुन्हा होणार आहे परंतु हा GR FAKE आहे आणि त्यावर विश्वास ठेऊ नये!

4. हा रिमार्क येऊ द्यायचा नसेल तर काय करायचे?
उत्तरं:-
1.परीक्षा चालू असताना कोणताही गैरप्रकार करू नका.
2. परीक्षा चालू असताना दुसऱ्या मोबाईल ने स्क्रीन चा फोटो काढून नका
3. परीक्षा चालू असताना स्क्रीनशॉट काढून नका
4. परीक्षा चालू असताना स्क्रीन शेर करण्याचा प्रयत्न करू नका!
5. TAB change करू नका!
6. कॅमेरा समोर कोणतीही वस्तू येऊ देऊ नका
7. स्क्रीन मध्ये चालू असेल्या विंडो ज्यात तुम्ही दिसत आहात त्याच्या बाहेर जाऊं नका.

अश्याच अपडेट्स मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिसत असलेल्या बेल आयकॉन ला प्रेस करून allow वर click करा.

आमच्या साईट वर प्रत्येक पोस्ट अपलोड झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन येईल.

आम्हाला सोशल मीडिया वर follow करायला विसरू नका

 JOIN US

0 Comments