-->

MSBTE RESULT DATE PREDICTION


 परीक्षा समाप्त होताच विध्यार्थ्यांना निकालाची आतुरता!
"या" आठवड्यात जाहीर होऊ शकतो निकाल!

परीक्षा समाप्त होताच विध्यार्थ्यांना निकालाची आतुरता!

"या" आठवड्यात जाहीर होऊ शकतो निकाल!


नमस्कार मित्रानो!

 महाराष्ट्रात स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एडुकेशन च्या सर्व विद्यार्थ्यांचं डिप्लोमा चा खजाना च्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे.


महाराष्ट्रात स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एडुकेशन च्या काही विद्यार्थ्यांचे पेपर काही दिवसा पूर्वी समाप्त झाले, काहींचा काल शेवटचा पेपर झाला तर काही विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर 23/3/21 ला आहे.


विद्यार्थ्यांच्या परीक्षा समाप्त होताच विध्यार्थ्यांना निकालाची आतुरता लागली आहे.या परीक्षेत सर्वांना खूप चांगले मार्क्स मिळतील अशी अपेक्षा आहे .90% विध्यार्थ्यांना परीक्षा सोप्या गेल्या आहेत.


आपल्या सर्वांना माहीतच आहे की डिप्लोमा चा निकाल

महाराष्ट्रात स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एडुकेशन हे परीक्षा समाप्त झाल्यावर नंतर 45 दिवसाच्या आत जाहीर करत.


अनेक विध्यार्थी असा विचार करत असतील की परीक्षा ऑनलाईन झाल्या मुळे या परीक्षे चा निकाल लवकर जाहीर होऊ शकतो, परंतु असे होत नसते.


महाराष्ट्रात स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एडुकेशन ची 2020 च्या ऑक्टोबर महिन्यात झालेली परीक्षा ही पूर्ण पणे ऑनलाईन होती यात एक ही पेपर थेअरी नव्हता ही परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी संपली आणि आणि त्या परीक्षे चा निकाला ची वाट सर्व विध्यार्थी आतुरतेने बघत होते

निकाल लवकर येईल अशी सर्व विद्यार्थ्यांची अपेक्षा होती पण त्या परीक्षे चा निकाल हा 3 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर झाला.

आता संपलेल्या परीक्षेचा निकाल हा एप्रिल च्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात स्टेट बोर्ड ऑफ टेकनिकल एडुकेशन ची निकाल जाहीर होणायाची वेळ ही कधीच निश्चित नसते किंवा त्याबद्दल कोणत्याही प्रकार चा GR येत नसतो.

निकालाची वेळ ही दुपारी 1 वाजता दुपारी 4 वाजता सायंकाळी 7 वाजता रात्री 10 किंवा रात्री 10 च्या नंतर पण असू शकतो.

डिप्लोमा च्या सर्व updates मिळवण्यासाठी आमचं इंस्टाग्राम पेज डिप्लोमा चा खजाना follow करायला विसरू नका.


डिप्लोमा च्या सहाव्या सेम चे mcq आपल्याला उपलब्ध करून मिळतील.लवकरच येणाऱ्या सेम च्या सर्व विषयांची माहिती व त्यांचा syllabus आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल.


आपल्याला कोणत्याही प्रकारची माहिती पाहिजे असल्यास कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करायला विसरू नका आम्ही आपले प्रश्न सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू!


0 Comments